एंड सिसिपी व्हिडिओ प्रतिलेखन

  • तुम्ही कधी विचार केला आहे
  • हे कधी संपेल?
  • आपण का दुःख सोसतो?
  • काय कारण आहे?
  • चला इतिहास शोधूया
  • सीसीपी (चिनी कम्युनिस्ट पक्ष) चा
  • सांस्कृतिक क्रांती
  • लाखो मारले गेले
  • 'एक मुल' धोरण
  • ४०० दशलक्ष जबरी गर्भपात
  • तिआननमेन स्क्वेअर हत्याकांड
  • विद्यार्थी चिरडले
  • फालुन गोंगचा छळ (१९९९ - आतापर्यंत)
  • अवयव कापणी
  • सीसीपी बोलते खोटे, मरतात लोकं
  • कोरोनाविषाणू (सीसीपी विषाणू) (२०१९ - आतापर्यंत)
  • मार्च २०२१ पर्यंत
  • २.६५ दशलक्ष मृत्यू
  • २०० दशलक्ष पुष्टीकृत संक्रमित
  • अजून शांती नको
  • दुष्टतेच्या वर्तमानात
  • हाँगकाँग स्वातंत्र्य चळवळ (१९९७ - आतापर्यंत)
  • चिनी कम्युनिस्ट पार्टी सोडा चळवळ (२००४ - आतापर्यंत)
  • ३७४ दशलक्ष चिनी लोक
  • सिसिपी सोडा
  • जेफ्री इम्म [सिसिपी सोडा (ट्युइडांग) मंच]
  • सिसिपी समाप्त करा
  • आपल्या भविष्यासाठी
  • चांगल्या जगासाठी
  • साम्यवादाशिवाय
  • याचिकेवर सही करा

जेफ्री इम्म यांचे भाषण

  • आम्ही चिनी लोकांना आग्रह करतो
  • त्यांचा धाडसी संघर्ष चालू ठेवण्यासाठी
  • कम्युनिस्ट राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी
  • आणि आम्ही त्यांना जाणून देऊ इच्छितो :
  • आम्ही तुमच्या सोबत आहोत

YouTube व्हिडिओ वर्णन

  • याचिका सही करा : तुमची भाषा मुख्यपृष्ठ लिंक(such as https://endccp.com/he/)
  • नावलौकिक :
  • संगीत :
  • संगीत वापरले :
  • नो कॉपीराइट संगीत द्वारे प्रदान :
  • क्रिएटिव्ह कॉमन्स विशेषता 4.0 अंतर्गत परवानाकृत
  • फोटो व व्हिडिओ :